५) एकदा गंमत झाली
प्रश्न१. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता?
उत्तर:- आम्हाला आनंद झाला की आम्ही टाळ्या वाजवतो.
आ) नदीचे पाणी आणखी किंवा वाढते?
उत्तर:- डोंगरावरून येणारे ओहोळ , ओढे , छोटे छोटे प्रवाह नदीला येऊन मिळतात, तेव्हा नदीचे आणखी पाणी वाढते.
इ) बाईंनी कशाचे चित्र काढून आणायला सांगितले ?
उत्तर - बाईंनी नदीचे चित्र काढून आणायला सांगितले .
ई) बाईंनी कोणती कविता वर्गात शिकवली ?
उत्तर - बाईंनी नदीची कविता वर्गात शिकवली .
उ) मनुलीने कसली पाने पुस्तकात ठेवली ?
उत्तर - मनुलीने पिंपळाची दोन पाने पुस्तकात ठेवली .
प्रश्न २ . रिकाम्या योग्य शब्द लिहा .
अ) झाडं मात्र ...... . . . . . . . . पानांनी टाळ्या वाजवू लागतात .
उत्तर - झाडं असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात .
आ) एखाद्या डोंगरात नदीचा .. . . . . . . . . . होतो .
उत्तर एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो .
प्रश्न ३ . कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा .
( पुढं पुढं , छोटे छोटे , तरंगत तरंगत , गारगार , उंच उंच )
अ) ....... वाऱ्याच्या झुळकेनं मनुली सुखावली .
उत्तर गार गार वार्या च्या झुळकेन मनुली सुखावली
आ) पिंपळाची दोन पानं ......... खिडकीतून आत आली .
उत्तर - पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली .
इ) ........ झाडाच्या शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं .
उत्तर - उंच उंच झाडाच्या शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं .
ई) नदी .. . .. . . . . जाऊ लागते .
उत्तर - नदी पुढं पुढं जाऊ लागते .
उ) बाजूच्या शिरा म्हणजे ........... ओहोळ .
उत्तर - बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ .
प्रश्न ४ . एकच शब्द दोन वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत . उदा . उंच उंच असे आणखी शब्द सांगा
उत्तर १) लहान लहान,
२ ) वाहत वाहत,
३ ) गप्प गप्प .
प्रश्न ५ ) विरुद्धार्थी शब्द लिहा .
अ) सरळ x वाकडे
आ) लांब x जवळ
इ ) पुढे x मागे
ई) लहान x मोठा
उ) शांत X अशांत
ऊ) हसली x रडली
प्रश्न ६) पाठामध्ये ' टोकदार ' शब्द आलेला आहे , त्यासारखे शब्द बनवा . . जसे - टोक - टोकदार
उत्तर अ) रुबाब - रुबाबदार आ) समजूत - समजूतदार
इ) धार - धारदार। ई) पाणी - पाणीदार
उ) तजेल - तजेलदार। ऊ)चमक - चमकदार
प्रश्न ७ . शिक्षकांच्या मदतीने अर्थ समजावून घ्या व लिहा .
अ)अलगद उचलणे - सावकाश उचलणे .
आ) एकटक पाहणे - एकाच जागी नजर लावून पाहणे .
इ ) मोरपीस फिरवल्यासारखे - सुखद स्पर्श व्हावा तसे .
ई)सुखावणे - संतोष होणे , आनंद होणे .
उ)दंग असणे - गुंग असणे .
प्रश्न ८ . मनुली पानांकडे एकटक पाहू लागली , तसे तुम्हांला कोणकोणत्या गोष्टींकडे एकटक पाहावेसे वाटते ?
उत्तर . पाणी, नदी , विमान व फुलपाखरू इत्यादी वस्तूंकडे एकटक पाहावेसे वाटते .
प्रश्न ९ . पानावरच्या शिरा पाहून नदीबद्दल माहिती सांगण्याची कल्पना मनुलीला सुचली . तशी तुम्हांला नदीबद्दल माहिती सांगण्यासाठी कोणती कल्पना सुचते , ते सांगा .
उत्तर - झाडाचे खोड व फांद्या .ज्याप्रमाणे झाडाच्या खोडाला मोठाल्या फांद्या येऊन मिळतात, त्या मोठाल्या फांद्यांना लहान फांद्या मिळतात अगदी नदीला छोटी-छोटी मिळाल्या सारखे वाटतात.

Avinash
Kadam