भेळ
साहित्य :
लहान चुरमूरे, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर,
मीठ, फरसाण, शेव,
मिरची .
एका पातेल्यात
चुरमूरे घ्या.
कांदे, टोमॅटो, कोथिंबीर बारीक कापा .
चुरमूर्यात
फरसाण, मीठ, टोमॅटो, थोडी
मिरची चांगले मिक्स करा .
तुमची भेळ
तयार !
भेळ
साहित्य :
लहान चुरमूरे, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर,
मीठ, फरसाण, शेव,
मिरची .
एका पातेल्यात
चुरमूरे घ्या.
कांदे, टोमॅटो, कोथिंबीर बारीक कापा .
चुरमूर्यात
फरसाण, मीठ, टोमॅटो, थोडी
मिरची चांगले मिक्स करा .
तुमची भेळ
तयार !