साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा

 

 


सँडविच

साहित्य :-ब्रेडचे  स्लाइस, बटर, टोमॅटो, काकडी, मीठ.

कृती करा :- टोमॅटो, काकडी पातळ तुकडे कापा .

ब्रेडच्या स्लाइसला बटर लावा .

काकडी आणि टोमॅटोचे  तुकडे ठेवा .

मीठ टाका .

वरच्या बाजूने ब्रेडची स्लाइस ठेवा  हातात दाबा.

सॅडविचला कोपऱ्यातून कापा .

2 त्रिकोण मिळतील .

सॅडविच तयार करा. 




Post a Comment

Previous Post Next Post